‘काळी बिंदी’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Anuradha Vipat

उत्सुकता

‘नऊवारी साडी’, ‘गुलाबी साडी’ या गाण्यांनंतर संजू नवीन काय करणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती.

'Kali Bindi' song

प्रेक्षकांच्या भेटीला

अखेर संजूचं नवीन गाणं आठवड्याभरापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे

'Kali Bindi' song

गाण्याचं नाव

या गाण्याचं नाव ‘काळी बिंदी’ असं आहे

'Kali Bindi' song

काल्पनिक कथा

छोट्या खेडेगावातील एका जोडप्याची काल्पनिक कथा या गाण्याच्या माध्यमातून संजूने मांडली आहे.

'Kali Bindi' song

व्ह्यूज

काळी बिंदी’ गाण्याला एका आठवड्यात युट्यूबवर आतापर्यंत ७.४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

'Kali Bindi' song

ट्रेंड

तसेच हे गाणं इन्स्टाग्राम रील्सवर सुद्धा ट्रेंड होत आहे.

'Kali Bindi' song

लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस

नेटकऱ्यांनी या नव्या गाण्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

'Kali Bindi' song

म्हणून अंकिता वालावलकरने पाहिले नाहीत बिग बॉसचे एपिसोड

येथे क्लिक करा