Anuradha Vipat
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे.
नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झाला आहे
यावेळी रितेश देशमुखने एक मोठे वक्तव्य केले आहे
रितेश म्हणाला की, एक वेळ देश पंतप्रधान नसेल तरीही चालेल पण कर्मचारी पाहिजेतच
पुढे रितेश म्हणाला की, कर्मचाऱ्यांनाशिवाय देश चालू शकत नाही.
आता रितेश देशमुख याच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.