350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पूल आजही अभेद्य

Sandip Kapde

पार्वतीपूर

प्रतापगडाच्या पायथ्याशी 'पार्वतीपूर' नावाचे एक  गाव आहे. नंतर त्यांचे 'पार'असे नाव पडले.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

शिवराय

या पार गावाजवळ शिवरायांनी एक पूल बांधून घेतला होता.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

प्रतापगड

८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

कोयना नदी

कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रूंद असा हा भक्कम दगडी पूल आहे.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

चार कमानी

पुलाला असणार्‍या पाच आधारावर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत. त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

तिरका आकार

पाण्याच्या उगमाकडून येणार्‍या जोरदार प्रवाहाने  पुलाच्या कमानींना धोका पोहोचू नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

बांधकाम

 हे सारेच बांधकाम फक्त चुन्यात केलेले आहे.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

शाबूत

सुमारे साडेतीनशे वर्षांनंतरही हा पूल अद्याप एकही चिरा न ढासळता शाबूत आहे.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineeringपुरावा

दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही, हा पुलाच्या अद्वितीय टिकाऊपणाचा पुरावा आहे

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

दगडी कठडा

पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभर उंचीचा १ फूटी दगडी कठडा आहे

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

ब्रिटिश

आपण ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांचे १०० वर्षे झाली म्हणून कौतुक करतो.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

३५० वर्षे

या पुलाला ३५० वर्षे होऊनही अद्याप एकही तडा गेला नाही अथवा दगडही निसटला नाही.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

अभूतपूर्व

महाराष्ट्रातील हा अभूतपूर्व पूल आजही अभेद्य स्थितीत आहे

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

अद्भुत टिकाऊपणा

अद्भुत टिकाऊपणा आणि स्थापत्यकलेचा ठसा असलेला दगडी पूल आजही भविष्यातील कामसाठी प्रेरणा आहे

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

संघर्ष

प्रकृतिसह संघर्ष करत, या पुलाने 350 वर्षांची प्रगल्भता सिद्ध केली आहे.

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे अन् कोणी उभारला?

येथे क्लिक करा