'भुलभुलैय्या 3'चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

'भुलभुलैय्या 3'चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'Bhulbhulaiya 3'

प्रदर्शित

हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

'Bhulbhulaiya 3'

सरप्राइज

या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांसाठी सर्वांत मोठं सरप्राइज पहायला मिळतं आहे

'Bhulbhulaiya 3'

भूमिकेत...

यामध्ये कार्तिक आर्यन रुह बाबाच्या आणि विद्या बालन मोंजोलिकाच्या भूमिकेत आहेत

'Bhulbhulaiya 3'

महत्त्वपूर्ण भूमिकेत

अभिनेत्री माधुरी दीक्षितसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे

'Bhulbhulaiya 3'

ट्रेलर

जवळपास चार मिनिटांचा हा ट्रेलर आहे

'Bhulbhulaiya 3'

लाँच

‘भुलभुलैय्या 3’चा ट्रेलर राजस्थानमधील जयपूरमध्ये लाँच करण्यात आला.

'Bhulbhulaiya 3'

मानसी पारेखबद्दल जाणून घ्या 'या' गोष्टी

येथे क्लिक करा