जिनिलीयाचा पारंपरिक लूक

Anuradha Vipat

फोटो पोस्ट

अभिनेत्री जिनिलीया देशमुखने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

traditional look

जिनिलीया

या फोटोमध्ये जिनिलीया फार सुंदर दिसत आहे.

traditional look

फोटोंची चर्चा

सध्या सर्वत्र जिनिलीयाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

traditional look

फॅशन गोल्स

साडीमध्ये जिनिलीया कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

traditional look

साडीतील लूक

चाहत्यांना देखली जिनिलीया हिचा साडीतील लूक आवडला आहे.

traditional look

केसात गजरा

या फोटोंमध्ये जिनिलीयाने केसात गजरा माळलेला आहे

traditional look

सक्रिय

जिनिलीया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

traditional look

जया बच्चन यांनी उडवली होती थेट हरिवंशराय बच्चन यांची खिल्ली

येथे क्लिक करा