या' दिवशी पाहायला मिळणार 'पंचायत-3' चा ट्रेलर

Anuradha Vipat

ट्रेलरची तारीख

बहुप्रतिक्षित पंचायत-3 या सिरिजच्या ट्रेलरची तारीख जाहीर करण्यात आली

trailer of 'Panchayat-3

प्रेक्षकांच्या भेटीला

पंचायत-3चा ट्रेलर येत्या 17 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

trailer of 'Panchayat-3

निर्मिती

The Viral Fever या प्रोडक्शन हाऊसमधून पंचायतची निर्मिती करण्यात आली आहे.

trailer of 'Panchayat-3

प्रेक्षकांच्या भेटीला

या सिरिजचा तिसरा सिजन हा येत्या 28 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

उत्सुकता

त्यामुळे तिसऱ्या सिजनची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

गोष्टी

पंचायत-3मध्ये अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सांगितलं मुलीचं पहिलं लग्न अपयशी ठरण्यामागचं कारण

येथे क्लिक करा