ट्विटर प्लॅटफॉर्म स्वरा भास्करला पडलं अत्यंत महाग

Anuradha Vipat

स्वरा भास्कर

अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते

Twitter platform

प्लॅटफॉर्म

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माझ्यासाठी ट्विटर हे प्लॅटफॉर्म अत्यंत महाग पडलं. कारण त्याचा मोठा परिणाम माझ्या करिअरवर झाला असं स्वरा म्हणाली आहे

Twitter platform

ऑफर्स

आपले मोकळे विचार मांडणाऱ्या स्वराला चित्रपटाची ऑफर दिली तर काहीतरी वाद होईलच, या भीतीने निर्मात्यांनी तिला ऑफर्स देणंच बंद केल्याचं तिने म्हटलं आहे

Twitter platform

करिअर उद्ध्वस्त

“माझ्या जवळच्या व्यक्तींना वाटतं की मीच माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलं आणि माझं करिअर उद्ध्वस्त करून घेतलं असंही ती म्हणाली आहे.

Twitter platform

खंत

माझ्यामुळे काहीतरी वाद निर्माण होईल अशी निर्मात्यांना भीती आहे. ही कसली भीती मला माहीत नाही पण ही भीती त्यांच्यात आहे अशीही खंत तिने व्यक्त केली आहे

Twitter platform

मोठ्या पडद्यावर

स्वरा 2022 मध्ये 'जहां चार यार' या चित्रपटानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकली नाही

Twitter platform

चर्चेत

आंतरधर्मीय लग्नामुळेही स्वरा सोशल मीडियावर चर्चेत होती

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट

येथे क्लिक करा