Anuradha Vipat
ऐश्वर्या राय हे नेहमीच चर्चेत राहणार नाव आहे.
ऐश्वर्या सोशल मीडियामुळे फॅन्समध्ये नेहमी तिची चर्चा असते.
मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ऐश्वर्या रायने बॉलिवूडवर आपला एक ठसा उमटवला आहे
1994 साली दक्षिण आफ्रिकेच्या सन सिटीमध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता
बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने चित्रपटांच्या सेटवर तिला म्हटलेलं की, त्यांना तिची मिस वर्ल्डची इमेज संपवायची आहे.
सुभाष घई तिची मिस वर्ल्डची इमेज संपवण्याबद्दल बोलले होते
ऐश्वर्या सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते