२०२३ साल रेल्वेसाठी ठरलं अशा प्रकारे ऐतिहासिक

Chinmay Jagtap

ऐतिहासिक

२०२३ साल मध्य रेल्वे साठी चांगलेचं ऐतिहासिक ठरले

Konkan Railway Corporation Limited | sakal

फेऱ्या

यंदा १२११ विशेष गाड्यांच्या ६३०४ फेऱ्या चालवल्या गेल्या. चालू आर्थिक वर्षात १०३ कोटी प्रवाशांची ने-आण मध्य रेल्वेने केली आहे.

Indian Railways | sakal

आरकेएम

गती वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने २०२३-२४ मध्ये ६९७ आरकेएममध्ये १३० किमी प्रतितास वेग यशस्वीपणे वाढवला.

Indian Railways | sakal

इमर्जन्सी टॉक बॅक

मध्य रेल्वेने ५१२ ईएमयू महिला डब्यांना इमर्जन्सी टॉक बॅक सिस्टिमसह सुसज्ज केले आणि ४२१ ईएमयू महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.

Indian Railways | sakal

९ डिसेंबर २०२३

दादर स्थानकातील फलाट क्रमांक ९ डिसेंबर २०२३ पासून सलग करण्यात आले.

Indian Railways | sakal

गोंधळ

पश्‍चिम रेल्वेवरील फलाटांचे क्रमांक १ ते ७ असेच ठेवण्यात आले असून मध्य रेल्वेवरील फलाटांना ८ ते १४ क्रमांक देण्यात आले त्यामुळे फलाटांच्या क्रमांकावरून होणारा गोंधळ संपुष्टात आला आहे.

Dadar | sakal

लिफ्ट

विविध स्थानकांवर १४९ लिफ्ट, १७९ एस्केलेटर्स आणि ३८७ वाय-फाय सुविधांच्या तरतुदींसह प्रवासी सुविधा सुधारित करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways | sakal