अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी

Anuradha Vipat

अनुपम खेर

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाली आहे

सोशल मीडिया

याबाबत अनुपम खेर यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

कार्यालय

मुंबईतील वीरा देसाई परिसरात अनुपम खेर यांचं कार्यालय आहे.

घटना

याच कार्यलयात चोरी झाल्याची घटना घडली आहे.

पोस्ट

या संपूर्ण प्रकरणाबाबत अनुपम खेर यांनी पोस्ट शेअर केली आहे.

व्हिडीओ

अनुपम खेर यांनी या पोस्टसह त्यांच्या कार्यालयातील दरवाजाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

एफआयआर

या प्रकरणी आता एफआयआर दाखल करण्यात आला आहे

पश्मिना रोशन बॉलिवूडमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज

येथे क्लिक करा