Anuradha Vipat
चीज खाल्ल्याने आपल्या आरोग्याला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया
चीज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. benefits of eating cheese
चीजमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चांगल्या प्रमाणात असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
चीज खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते
चीज खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते
चीज खाल्ल्याने पचन सुधारते
चीज सारख्या दुग्धजन्य पदार्थांमुळे तुमच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होण्यापासून बचाव होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.