Anuradha Vipat
अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2018 मध्ये MeToo मोहिमेअंतर्गत दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.
2008 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता… असं वक्तव्य तनुश्री हिने केलं होतं.
सिंगर एक्टर शूट होणार होतं तरी देखील नाना पाटेकर सेटवर आले होते असं देखील तनुश्री म्हणाली होती.
याप्रकरणी नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.
आता तनुश्री दत्ता प्रकरणावर नाना पाटेकर यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे
‘मला माहिती होतं सर्वकाही खोटं आहे. त्यामुळे मला कधी राग आला नाही. जेव्हा सर्वकाही खोटं आहे तर, राग कोणत्या गोष्टीसाठी करू आणि सर्व गोष्टी जुन्या झाल्या आहेत असं नाना पाटेकर म्हणाले आहेत
तसेच पुढे घटलेल्या घटना आहेत. त्यावर आता मी काय बोलणार? जर असं काही झालंच नाही तर, यावर मी काय बोलणार असं नाना पाटेकर म्हणाले आहेतकायम रंगलेली असते सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा