Anjeer Benefits: रोज अंजीर खाल्ल्याने मिळतात हे जबरदस्त फायदे, वजन कमी होण्यासही होते मदत

Aishwarya Musale

अंजीर

अंजीर हे केवळ चवीलाच चांगले नाही, तर आयुर्वेदात हजारो वर्षांपासून औषध म्हणून वापरले जात आहे.

fig | sakal

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, संशोधनात असे आढळून आले आहे की अंजीर लिव्हरचे रक्षण करण्यासाठी आणि ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

fig | sakal

मधुमेह

अशाप्रकारे, हे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकते.

fig | sakal

वजन कमी

अंजीर खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते.

fig | sakal

हृदयही निरोगी राहते

अंजीर खाल्ल्याने हृदयही निरोगी राहते. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते आणि ते चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते.

fig | sakal

हार्ट स्‍ट्रोक

ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हार्ट स्‍ट्रोकचा धोका कमी होतो.

fig | sakal

मासिक पाळी

हे मासिक पाळीच्या वेदनासारख्या समस्यांवर देखील उपचार करते.

fig | sakal

निरोगी केस

याशिवाय, हाडे मजबूत करते, त्वचेवरील अॅलर्जी, कोरडेपणा इत्यादी दूर करते. हे केस निरोगी ठेवण्यासाठी देखील काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fig | sakal