सकाळ डिजिटल टीम
भारतात सापांच्या 350 हून अधिक प्रजाती आढळतात.
यापैकी फक्त 17% असे आहेत, जे विषारी आहेत.
केरळ हे सापांच्या सर्वाधिक प्रजाती असलेले राज्य आहे.
पण देशात असे एक राज्य आहे जिथे साप नाहीत.
लक्षद्वीप हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे साप आढळत नाहीत.
लक्षद्वीपला स्नेक फ्री स्टेट घोषित करण्यात आले आहे.
लक्षद्वीपमध्ये कुत्रेही आढळत नाहीत.
येथे कावळे मुबलक प्रमाणात आढळतात.