म्हणून बॉलीवूडची लाडकी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह घेतायत चाहत्यांचं लक्ष वेधून

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलीवूडचे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. 

Deepika Padukone and Ranveer Singh

लक्ष

आता बॉलीवूडची लाडकी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत

Deepika Padukone and Ranveer Singh

बेबीमूनसाठी

लवकरच आई-बाबा होणारे दीपिका आणि रणवीर हे बेबीमूनसाठी लंडनमध्ये गेले होते.

Deepika Padukone and Ranveer Singh

व्हायरल

या जोडप्याचा लंडनच्या कॅफेमधील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

Deepika Padukone and Ranveer Singh

सुरक्षा

लंडनच्या रस्त्यावर या जोडप्यासोबत मोठी सुरक्षा असल्याचे पाहायला मिळाले होते.

Deepika Padukone and Ranveer Singh

बॉडीगार्ड

त्यांचे तीन बॉडीगार्ड सतत सोबत असल्याचे दिसून आले होते.

घोषणा

त्यांनी यावर्षी फेब्रुवारी २०२४ ला आपण पालक होत असल्याची घोषणा केली. 

योगिता चव्हाणचा ‘सूसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स

येथे क्लिक करा