चुकूनही मुळ्यासोबत 'या' गोष्टी खाऊ नका, अन्यथा आरोग्याचं होईल नुकसान

सकाळ डिजिटल टीम

मुळा आरोग्यदायी

मुळा खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

मुळ्यामध्ये कोणते घटक असतात?

मुळ्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, फायबर, जीवनसत्त्वे ए, बी आणि सी मुबलक प्रमाणात असतात.

Radish Side Effects

पचनसंस्था निरोगी राहते

मुळ्याच्या सेवनाने केवळ गॅसच्या समस्येपासून आराम मिळत नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनसंस्थाही निरोगी राहते.

Radish Side Effects

मुळ्यासोबत दूध

मुळा किंवा त्यापासून बनवलेले काहीही (पदार्थ) खाण्यापूर्वी किंवा नंतर दुधाचे सेवन करू नये. असे केल्याने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जे काही वेळा बरे होण्यासाठी खूप वेळ लागतो.

Radish Side Effects

मुळ्यासोबत संत्री

मुळासोबत संत्री खाणेही टाळावे. मुळासोबत संत्री खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात.

Radish Side Effects

मुळ्यासोबत कारले

मुळासोबत कारले खाण्याची चूक कधीही करू नये. असे केल्याने व्यक्तीला श्वसनाचा त्रास होऊ शकतो. रात्रीच्या वेळी ही समस्या आणखी वाढते.

Radish Side Effects

मुळ्यासोबत चीज

हिवाळ्यात मुळा आणि चीज या दोन्ही पदार्थांची चव खूप आवडते. पण, जर तुम्ही मुळा खात असाल तर यानंतर चीज खाणे टाळावे. असे न केल्याने व्यक्तीला त्वचेशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढू शकतो.

Radish Side Effects

'हे' ड्रायफ्रूट आहे बदामापेक्षा जास्त ताकदवान, हाडे बनतील दगडासारखी मजबूत

Raw Almonds Benefits | esakal
येथे क्लिक करा