'ही' 5 प्रकारची प्रथिने आरोग्यासाठी आहेत विष, फायद्याऐवजी होऊ शकतं नुकसान

सकाळ डिजिटल टीम

हे पदार्थ प्रथिनांचे सर्वोत्तम स्रोत

अंडी, चिकन, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि धान्य हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्रोत मानले जातात.

Protein Benefits

ही प्रथिने हानी पोहोचवू शकतात

परंतु, प्रत्येक प्रथिने स्त्रोत तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाहीयेत. बाजारात मिळणारी अनेक प्रकारची प्रथिने तुमच्या आरोग्याला फायदेशीर होण्याऐवजी हानी पोहोचवू शकतात.

Protein Benefits

डेअरी उत्पादने

दूध, दही आणि चीज यासारखे उच्च चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ हे कॅल्शियम, तसेच प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. मात्र, उच्च चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन केल्याने हृदयाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

Protein Benefits

दही

आजकाल लोक चवीनुसार, दह्याचे सेवन करू लागले आहेत. दह्यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन आढळते. मात्र, याचे रोज सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Protein Benefits

प्रोटीन पावडर

बाजारात उपलब्ध असलेली प्रोटीन पावडर वापरणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण, अतिरिक्त साखर आणि कॅलरीज प्रोटीन पावडरमध्ये आढळतात, ज्यामुळे हृदयाच्या समस्या आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

Protein Benefits

प्रक्रिया केलेले मांस

प्रथिने समृद्ध मांस उत्पादनांचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. वास्तविक, त्यात असलेले बेकन, सॉसेजसारखे प्रक्रिया केलेले मांस आरोग्यास हानी पोहोचवते आणि हृदयाच्या समस्या निर्माण करतात.

Protein Benefits

तळलेले मांस

तळलेले मांस खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा गरम तेलात मांस शिजवले जाते, तेव्हा त्यात अॅक्रिलामाइड (Acrylamide) वाढते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

Protein Benefits

अंकुरलेले धान्य आहे पोषक तत्वांचा खजिना; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Sprouted Grains Benefits | esakal
येथे क्लिक करा