कार्तिक पुजारी
पालक जेव्हा दुसर्या मुलांशी आपल्या मुलांची तुलना करतात
छोट्या-छोट्या चुकांसाठी त्यांच्यावर रागवण्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो
त्यांच्या भावना आणि इच्छांकडे दुर्लक्ष करणे. चूक केल्यामुळे त्यांना मारल्याने त्यांच्याच असुरक्षितता वाढते
प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होण्यासाठी मुलांवर दबाव टाकणे
पालकांच्या नकारात्मक बोलण्याचा मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो
प्रत्येक गोष्ट करताना त्यांना अडवल्यामुळे देखील त्यांचा आत्मविश्वास कमी होतो
दुसऱ्यांसमोर मुलांवर रागवणे, तसेच चांगल्या कामाचे कौतुक न केल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो