पुजा बोनकिले
तुम्हाला वजन कमी करायचे असेल पुढील सोप्या पद्धतींचा वापर करू शकता.
नाश्त्यात ओट्स, दोन चपाती, हंगामी फळ, डाळ यांचा समावेश करावा
वजन कमी करण्यासाठी मोड आलेले हिरवे मुग खाऊ शकता
संध्याकाळी ६ पर्यंत जेवण करून घ्यावे. जेवणात दोन चपाती, डाळ, हिरवी भाजी खाऊ शकता.
अति गोड पदार्थ खाल्याने वजन वाढू शकते. यामुळे गोड पदार्थांचे सेवन टाळावे .
वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योगा नियमितपणे करावा.
तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर पायऱ्या चढउतार करावे.
वजन कमी करण्यासाठी जेवणानंतर चालायला जावे.