Tea Tips : या ७ गोष्टी वाढवतील चहाची चव

नमिता धुरी

चहाची चव वाढवायची असेल तर इतर काही जिन्नस वापरून पाहा.

Tea Tips

चहामध्ये केसर घातल्यास वेगळाच स्वाद येईल.

Tea Tips

हिवाळ्यात घसा खवखवत असल्यास चहात दगडफूल घालावे.

Tea Tips

चहात थोडी दालचिनी घाला.

Tea Tips

सर्दी-खोकला झाल्यास चहामध्ये हळद घाला.

Tea Tips

लवंगमुळेही चहाला वेगळाच स्वाद येतो.

Tea Tips

साखरेपेक्षा गुळाचा चहा अधिक आरोग्यदायी असतो.

Tea Tips

चहामध्ये काळं मीठही घालू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Tips