Health Care : 'हे' 9 संकेत म्हणजे जीवाला धोका, वेळीच व्हा सावध

सकाळ ऑनलाईन टीम

घोरण्याच्या सवयीला स्लीप एन्पिया, वजन वाढणे आणि हृदयरोगासारख्या आजारांशी जोडल्या जातं.

Health Care | esakal

पिंपल्स येणे हे खराब लाइफस्टाइल, कमी झोप आणि चुकीचा आहार याचा परिणाम असू शकतो.

Health Care | esakal

तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे हे पित्ताशयाची पिशवी,लीवर आणि जठराच्या समस्येचे लक्षण असू शकते.

Health Care | esakal

जर नखांमध्ये इंडेंटेशन किंवा कट दिसत असेल किंवा नखे असामान्यरूपी वाढत असेल तर तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमी असल्याचं ते लक्षण असू शकतं.

Health Care | esakal

लॅक्टोज इनटॉलरंस आणि सीलिएफ रोग असल्यास पोटात गॅस होणे हे लक्षण दिसून येतं.

Health Care | esakal

पाण्याची आणि आयरनची कमतरता या कारणांमुळे तुम्ही थकलेले दिसू शकता.

Health Care | esakal

हार्मोन इम्बॅलेंस, हायपर किंवा हायपो-थायरॉयडिझम या कारणांनी स्ट्रेस किंवा एंझायटी होऊ शकते.

सतत सर्दी ताप येणे म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती कमी असणे.

तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी ची कमतरता असेल तर तुमचे ओठ फाटतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.