सकाळ डिजिटल टीम
वाराणसीला काशी असंही म्हटलं जातं. दिवाळीच्या वेळी इथं दिव्यांसह विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते
बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेलं हे हिल स्टेशन निसर्गाच्या सानिध्यातलं एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही दिवाळीत इथेही भेट देऊ शकता.
दिवाळीदरम्यान, गंगा नदीच्या घाटावर महाआरतीचं नियोजन केलं जातं. हे सुंदर दृश्य पाहण्यासारखं असतं.
समृद्ध इतिहास आणि संस्कृतीसाठी लखनौला ओळखलं जातं. इथे पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.
चेन्नईत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विद्युत रोषणाईने हे शहर सजलेलं असतं.
ज्यांना डोंगर-दऱ्यात दिवाळी साजरी करायची आहे, त्यांच्यासाठी हे एक शांत आणि उत्तम ठिकाण आहे.
वडोदरा भव्य राजवाड्यांसाठी आणि येथील संस्कृतीसाठी ओळखले जाते. दिवाळीत शहराला दिव्यांनी आणि रांगोळीने सजवले जाते.