वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे ऍपल सायडर व्हिनेगर

Monika Lonkar –Kumbhar

वजन

वजन कमी करण्यासाठी लोक आजकाल अनेक प्रकारचे उपाय करतात.

Health Care

आपण अनेकदा पाहतो की लोक वेगवेगळ्या प्रकारचे वजन कमी करणारे पेय वापरतात. यामध्ये ग्रीन टी आणि हर्बल टी चा ही समावेश आढळतो.

Health Care

वजन कमी करण्यासाठी काही जण ब्लॅक कॉफीचे देखील सेवन करतात.

Health Care

ऍपल सायडर व्हिनेगर

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरचे सेवन करतात. हे जलद वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारे मदत करते.

Health Care

वजन कमी करण्याच्या बाबतीत, कमी कॅलरी वापरणे फार महत्वाचे आहे. ऍपल सायडर व्हिनेगर तुम्हाला यामध्ये मदत करते. हे प्यायल्याने तुमची भूक नियंत्रित राहते. 

Health Care

काही अभ्यासातून असेही समोर आले आहे की, ऍपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने भूक कमी होण्यास मदत होते.

Health Care

भूक कमी करण्यासाठी हे प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. भूक कमी झाल्याने आपल्याकडून कमी जेवण खाल्ले जाते. याची सवय झाली की आपण कमी कॅलरीज खातो अन् त्याचा वजन कमी होण्यास फायदा होतो.

Health Care

टायफॉईडमधून बरे झाल्यानंतर अशक्तपणा जाणवतोय? मग, अशा प्रकारे घ्या काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care
येथे क्लिक करा.