Monika Lonkar –Kumbhar
पिस्त्यामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आढळून येतो.
पिस्त्याचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाचा धोका देखील बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
पिस्त्याचे सेवन करणे हे आरोग्यासाठी लाभदायी आहे. पिस्त्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
पिस्त्यामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात आढळतात. यामुळे, पोट हेल्दी राहण्यास मदत होते आणि पिस्त्याचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
पिस्त्यामध्ये आढळून येणाऱ्या अँटिऑक्सिडेंट ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे घटक आढळून येतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पिस्ता खाल्ल्याने हाडांना मजबूती मिळते. तसेच, हाडांच्या वाढीला प्रोत्साहन देण्याचे काम पिस्ता करते.
पिस्त्यामध्ये आढळून येणाऱ्या पोषकघटकांमुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.