हिवाळ्यात खायलाच हवा हरभरा, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

हिरव्या पालेभाज्या

हिवाळ्यात बाजारात अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि विविध प्रकारची फळे उपलब्ध असतात. त्यामुळे, या ऋतुमध्ये जेवणामध्ये विविध खाद्यपदार्थांची चंगळ असते. 

Benefits of hara chana

हरभरा

काही हिरव्या पालेभाज्यांचा आणि फळांचा तुम्ही आहारात समावेश केला तर आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. या हिरव्या पालेभाज्यांपैकी एक असलेली भाजी म्हणजे हरभरा होय.

Benefits of hara chana

या हरभऱ्यामध्ये जीवनसत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, आपल्या आरोग्यासाठी हरभरा अतिशय फायदेशीर आहे. 

Benefits of hara chana

शरीराला मिळते ऊर्जा

हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन-बी ९ म्हणजेच फॉलेटचे अधिक प्रमाण आढळून येते. त्यामुळे, हरभऱ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. 

Benefits of hara chana

फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते

हरभऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर्सचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, जेव्हा आपण हरभऱ्याचे सेवन करतो, तेव्हा आपले पोट भरलेले राहते. तसेच, हरभऱ्याचे सेवन केल्याने आपली पचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते.

Benefits of hara chana

मांसपेशींना मिळते मजबूती

हरभऱ्यामध्ये प्रथिनांचे भरपूर प्रमाण आढळून येते. हरभऱ्याचे सेवन केल्याने शरीरातील मांसपेशींच्या विकासाला चालना मिळते. तसेच, मांसपेशी मजबूत होण्यास मदत मिळते. त्यामुळे, आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या हरभऱ्याचा आहारात जरूर समावेश करा.

Benefits of hara chana

वजन नियंत्रणात राहते

हरभऱ्याचे सेवन केल्याने पोट भरलेले राहते आणि फार काळ भूक लागत नाही. त्यामुळे, वजन नियंत्रणात राहते.

Benefits of hara chana

प्रथिनांचे पॉवरहाऊस आहे चवळी, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of lobia
येथे क्लिक करा.