कोरड्या त्वचेवर जादूप्रमाणे काम करेल मलई, जाणून घ्या 'हे' फायदे

Monika Lonkar –Kumbhar

थंडी

कडाक्याच्या थंडीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. थंडीचा आरोग्यासोबतच त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो. 

Skin Care Tips

थंडीमुळे त्वचा कोरडी होणे, त्वचेवर पिंपल्स येणे आणि त्वचा खडबडीत होणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. 

Skin Care Tips

लोशन्स आणि क्रीम्स

त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी मग, महागड्या लोशन्स आणि मॉईश्चरायझर्सची मदत घेतली जाते. मात्र, यामुळे, त्वचेला तात्पुरता फरक पडतो

Skin Care Tips

मलई

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या ताज्या मलईचा वापर करू शकता. या मलईमुळे त्वचेला अनेक फायदे होतात. 

Skin Care Tips

त्वचा खोलवर स्वच्छ होते

त्वचेवर मलईचा वापर केल्याने त्वचेतील रोमछिद्रे उघडली जातात. या रोमछिद्रांमधून घाण, अतिरिक्त तेल आणि धूळीच्या कणांना काढून टाकण्याचे काम मलई करते.

Skin Care Tips

मलईमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे त्वचा उजळते आणि त्वचेतील रोमछिद्रे स्वच्छ करण्यास मलई मदत करते. रोमछिद्रे स्वच्छ राहिल्यामुळे, त्वचेवर पुरळ येत नाही आणि त्वचेच्या समस्या निर्माण होत नाही.

Skin Care Tips

चेहरा राहतो सॉफ्ट

मलईचा चेहऱ्यावर वापर केल्यानंतर चेहरा सॉफ्ट राहण्यास मदत होते आणि त्वचेचे देखील चांगल्या प्रकारे पोषण होते.

Skin Care Tips

कोरड्या त्वचेवर जादूप्रमाणे काम करते मलई, जाणून घ्या 'हे' फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care | esakal
येथे क्लिक करा.