आरोग्यासाठी फायदेशीर आहे पुदिन्याचा चहा, जाणून घ्या फायदे

Monika Lonkar –Kumbhar

पुदिना

पुदिन्यामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, पुदिना हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो.

benefits of mint tea

पुदिन्याचा चहा

पुदिन्याच्या चहामध्ये रोझमॅरिनिक ॲसिड असते, जे पोटातील जळजळ कमी करते आणि त्यातील टॅनिन इस्ट्रोजेनशी बांधले जातात आणि इस्ट्रोजेन डिटॉक्सिफिकेशन करतात, जे चयापचय वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

benefits of mint tea

शरीर हायड्रेटेड ठेवते

सर्व हर्बल चहांप्रमाणे, पुदिन्याच्या चहामध्ये देखील हायड्रेटिंग गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता नियंत्रित करतात. हा चहा प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

benefits of mint tea

वजन कमी होते

पुदिन्याचा चहा प्यायल्याने आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे, वजन कमी होण्यास मदत होते.

benefits of mint tea

ताण-तणाव कमी होतो

पुदिन्याच्या पानांचा चहा तणाव आणि चिंता पातळी कमी करण्यास मदत करू शकतो.

benefits of mint tea

पचनक्षमता सुधारते

पुदिन्याचा चहा पचनसंस्थेला शांत करण्यास मदत करते. ज्यामुळे पोटात धग पडणे, अपचन होणे, यांसारखे आजारही कमी करते. ज्यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

benefits of mint tea

त्वचेसाठी लाभदायी

पुदिन्याचा चहा प्यायल्याने त्वचा चमकदार दिसण्यास मदत होते.

benefits of mint tea

 तुमच्या शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता आहे? मग, आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

Magnesium rich foods | esakal
येथे क्लिक