रामलल्लाच्या मूर्तीमध्ये आहेत भगवान विष्णूंचे 'हे' १० अवतार

Monika Lonkar –Kumbhar

अयोध्या

अयोध्येमध्ये २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची नविन मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.

statue of ramlalla

प्रभू श्रीरामांची मूर्ती

रामलल्लाच्या ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्या मूर्तीचे संपूर्ण छायाचित्र नुकतेच समोर आले आहे. काळ्या पाषाणापासून बनवलेल्या या मूर्तीमध्ये प्रभू श्रीरामाचे सुंदर आणि मनमोहक रूप पहायला मिळते.

statue of ramlalla

म्हैसुरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवली असून या घडवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 

statue of ramlalla

भगवान विष्णूंचे १० अवतार

प्रभू श्रीरामांच्या या काळ्या पाषाणातील मूर्तीमध्ये भगवान विष्णूंचे १० अवतार पहायला मिळतात.

statue of ramlalla

भगवान विष्णूंच्या या १० अवतारांमध्ये मत्‍स्‍य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि इत्यादी अवतारांचा समावेश आहे.

statue of ramlalla

२२ जानेवारीला रामल्लाच्या या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टी काढतील.

statue of ramlalla

रामलल्लाच्या उर्वरित दोन मूर्ती या मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येतील. मंदिराचा पहिला मजला तयार होताच दुसऱ्या मूर्तीची विधीवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्यानंतर शेवटच्या मजल्यावर तिसरी मूर्ती स्थापित केली जाईल.

statue of ramlalla

रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlalla_Ram Temple
येथे क्लिक करा.