किडनी डिटॉक्स करण्यासाठी खा ही फळे! Health Tips

Aishwarya Musale

किडनी

किडनी हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण किडनी आपल्या शरीरात फिल्टरचे काम करते.

fruits | sakal

औषधे

किडनी मजबूत ठेवण्यासाठी वेळोवेळी डिटॉक्स करणं खूप गरजेचं आहे. बाजारात किडनी डिटॉक्सची अनेक औषधे उपलब्ध आहेत.

fruits | sakal

आरोग्य

पण तुम्हाला माहिती आहे का की ही औषधे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. काही फळांचे सेवन करून तुम्ही किडनी डिटॉक्स करू शकता.

fruits | sakal

लाल द्राक्षे

लाल द्राक्षे तुमच्या किडनीसाठी फायदेशीर आहेत. याचे कारण म्हणजे त्यात फ्लेव्होनॉइड्स असतात जे किडनीमध्ये जळजळ होऊ देत नाहीत. जे किडनीला आतून साफ करते.

fruits | sakal

टरबूज

टरबूजमध्ये ९० टक्के पाणी असते, जे अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. त्याचबरोबर हे टरबूज पाणी किडनी खराब होण्याचा धोका कमी करण्याचे काम करते.

fruits | sakal

बेरी

बेरीचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स भरपूर प्रमाणात असतात. तुमची किडनी डिटॉक्स करण्याचे काम करते.

fruits | sakal

संत्री

संत्रा तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि ते संपूर्ण शरीरातील द्रवपदार्थ संतुलित ठेवण्याचे काम करते.

fruits | sakal

किडनी डिटॉक्स होते

म्हणूनच जर तुम्ही संत्र्याचे सेवन केले तर तुमची किडनी डिटॉक्स होते. त्यामुळे याचे रोज सेवन केल्याने किडनी निरोगी राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

fruits | sakal