रिकाम्या पोटी प्या हिंगाचे पाणी, झपाट्याने होईल वजन कमी

Monika Lonkar –Kumbhar

भारतीय मसाले

भारतीय पाककला घरातअनेक मसाल्यांचा आवर्जून वापर केला जातो. या मसाल्यांचा वापर केल्याने खाद्यपदार्थांना छान चव येते. 

hing water

हिंग

या मसाल्यांमध्ये हिंगाचा देखील समावेश आहे. चिमूटभर हिंग अनेक खाद्यपदार्थांची चव वाढवण्यास मदत करते. यासोबतच हिंगामुळे फोडणीला छान तडका आणि सुगंध मिळतो.

hing water

परंतु, खाद्यपदार्थांना चव वाढवण्यासोबतच हिंगामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. हे तुम्हाला माहित आहे का? खाद्यपदार्थांमध्ये चिमूटभर हिंग मिसळण्यासोबत जर तुम्ही रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायले तर त्याचे अनेक फायदे होऊ शकतात. 

hing water

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

आजकाल वाढत्या वजनामुळे अनेक जण त्रस्त आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना लठ्ठपणाची ही समस्या भेडसावत आहे. मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी हिंगाच्या पाण्याचे नक्कीच सेवन करू शकता.

hing water

हिंगाचे पाणी

हिंगाचे पाणी तुमच्या शरीरातील चयापचयाची क्रिया वाढवते. यामुळे, तुमची पचनक्षमता सुरळीत होते. पचनक्षमता सुरळीत झाल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जर तुमच्या 

hing water

त्वचा सुधारण्यासाठी आहे लाभदायी

जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायले तर, तुमची त्वचा सुधारण्यास मदत होईल. यासोबतच त्वचा उजळेल आणि त्वचेवर एक प्रकारची छान चमक येईल.

hing water

सर्दी-खोकल्यासाठी प्रभावी

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायल्यामुळे खोकला, ताप-सर्दीची समस्या आणि श्वसनाच्या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. 

hing water

केसगळतीमुळे त्रस्त आहात? मग, आहारात 'या' खाद्यपदार्थांचा करा समावेश

hair care tips
येथे क्लिक करा.