Anuradha Vipat
तांदूळ तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले आहे
तुम्ही जेव्हा भात खाता तेव्हा रक्तातील साखरेचा स्तर स्थिर राहण्यास मदत होऊ शकते.
भात पचायला सोपा आणि पोटाला हलका असतो.
भात खाल्ल्याने झोप येते ज्यामुळे हार्मोनल संतुलन चांगले राहते
थायरॉईडच्या त्रासामुळे ज्यांचे केस गळत असतात किंवा वाढ खुंटलेली असते त्यांना भात खाल्ल्याने केसांची वाढ सुधारता येते
भातामुळे उच्च प्रोलॅक्टिनची पातळी वाढते यामुळे त्वचेची छिद्रे कमी होऊ शकतात.