भिजवलेले अंजीर खाण्याचे हे आहेत चमत्कारिक फायदे

Anuradha Vipat

रक्तदाब

अंजीरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

benefits of eating soaked figs

हृदयाचे आरोग्य

अंजीर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. 

benefits of eating soaked figs

अंजीर

अंजीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आढळते

benefits of eating soaked figs

वजन

अंजीर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

benefits of eating soaked figs

ताप

कोणत्याही प्रकारच्या तापात अंजीर सेवन करणे फायदेशीर मानले जाते

benefits of eating soaked figs

पोट खराब झाल्यास

पोट खराब झाल्यास अंजीरचे सेवन लाभदायी ठरते.

benefits of eating soaked figs

त्वचेचे विकार

अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of eating soaked figs