जास्त मीठ खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम

Anuradha Vipat

गंभीर आजार

जास्त मीठ खाणं धोक्याचं असतं. त्यामुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात.

side effects of eating too much salt

 रक्तदाब

जास्त मीठ खाल्ल्याने हृदयरोग, रक्तदाब वाढीच्या समस्या उद्भवतात

side effects of eating too much salt

हृदयरोग

मीठ- सोडियमचं अति सेवन हे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरतं.

side effects of eating too much salt

हार्टअॅटॅक

जास्त मीठ खाल्ल्याने हार्टअॅटॅकचा धोका अधिक असतो.

side effects of eating too much salt

लठ्ठपणा

जास्त मीठ खाल्ल्याने लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. 

side effects of eating too much salt

कमी मीठ

एका व्यक्तीने पाच ग्रॅम पेक्षा कमी मीठ खायला हवं

side effects of eating too much salt

असा दिसतो सोनम कपूरचा १७३ कोटींचा आलिशान पॅलेस, सौंदर्य पाहून तुम्ही म्हणाल व्वा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Kapoor's luxurious palace
येथे क्लिक करा