मेकअप न काढता झोपण्याचे हे आहेत दुष्परिणाम

Anuradha Vipat

कॉस्मेटिक

कॉस्मेटिक लावल्यानंतर जर ती काढली गेली नाही तर ती नुकसानदायक ठरू शकतात

side effects of sleeping without makeup

मुरुम, सुरकुत्या

मेकअप जर तसाच ठेऊन झोपलो तर याचा परिणाम मुरुम, सुरकुत्या, त्वचेवर डागांच्या स्वरूपात येतो. 

side effects of sleeping without makeup

विशेष काळजी घ्या

आयशॅडो, मस्करा आणि लाइनर काढताना विशेष काळजी घ्या

side effects of sleeping without makeup

मेकअप रिमूव्हर

मेकअप रिमूव्हर लावल्यानंतर त्याला लगेच काढू नका. 

side effects of sleeping without makeup

डोळ्याला संक्रमित करू शकतात

मेक-अपमधून बाहेर पडणारे जीवाणू डोळ्याला देखील संक्रमित करू शकतात. 

side effects of sleeping without makeup

बॅक्टेरिया

मेक-अप काढल्याशिवाय झोपतो, तेव्हा हे तेल त्वचेवर साचलेल्या घाणीला चिकटते आणि बॅक्टेरिया त्यात अडकतात

side effects of sleeping without makeup

मृत पेशी आणि तेल

एखादी व्यक्ती रात्रभर मेकअप करून झोपते तेव्हा मृत पेशी आणि तेल त्वचेच्या बाह्य थरात अडकतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

side effects of sleeping without makeup