Relationship Tips : ब्रेकअप होण्याआधी मिळतात हे संकेत

Anuradha Vipat

संकेत

कधीच कोणाचं ब्रेकअप अचानक होत नाही तर ब्रेकअप होण्याआधी तुम्हाला छोटे मोठे संकेत मिळू लागतात

breakup symptoms

मॅच्युर होण्याचे धडे

तुमच्यापेक्षा मित्रमैत्रणींना आणि कामाला जास्त महत्व देऊ लागलाय? हे तुमच्या नजरेत आल्यावर मात्र तुम्हाला मॅच्युर होण्याचे धडे दिले जातात

breakup symptoms

ब्रेकअप होण्याआधी मिळणारे संकेत

तर ब्रेकअप होण्याआधी मिळणारे संकेत काय असतात याबाबत जाणून घेऊया

breakup symptoms

 कमी बोलणं

जर समोरची व्यक्ती भेटण्यासाठी टाळाटाळ करते आणि फोनवर बोलण्यासही रस दाखवत नाही

breakup symptoms

उशीरा रिप्लाय

तुम्ही केलेल्या मेसेजवर कितीतरी तासांनंतर जोडीदाराचा रिप्लाय न देण

breakup symptoms

फोनवर व्यस्त असणं

जर जोडीदार तुमच्या सोबत असतानाही एक मिनिट देखील फोन खाली ठेवत नसेल तर

breakup symptoms

जवळीकतेत रस न घेणं

जर तुमचा जोडीदार पहिल्यासारखा जवळीकता या गोष्टींमध्ये लक्ष न देता कंटाळा करत असेल तर समजून जा की त्याला या नात्यात काही जास्त रस राहिलेला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

breakup symptoms