Anuradha Vipat
आम्ही तुम्हाला कर बचत योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला मोठ्या परताव्यासह कर बचतीचा लाभ मिळतो.
जाणून घेऊया कर बचतीच्या योजनांबद्दल...
या योजनेअंतर्गत तुम्ही सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता.सरकार या योजनेवर 7.10 टक्के व्याज देत आहे
यामध्ये तुम्ही रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या दोन्हींचा पर्याय निवडू शकता. यामध्ये सेवानिवृत्ती निधीचे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
ग्राहकांना आता 6.70 टक्क्यांऐवजी 7 टक्के व्याज मिळणार आहे. हा दर जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी लागू करण्यात आला आहे.
पीएफ व्यतिरिक्त, तुम्ही ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक करुन आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळवू शकता.
ELSS म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतरही, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.