या चुकीच्या सवयींमुळे होतो महिलांना पीसीओडीचा त्रास

Aishwarya Musale

मासिक पाळी

आज देशातील सरासरी 10पैकी 8 महिला मासिक पाळी किंवा PCOD ने त्रस्त आहेत.

पीसीओडीची प्रमुख लक्षणे

मासिक पाळी अनियमित होते. त्वचा काळवंडते ,पिंपल्स ,वांग येते. वजन वाढते. डोक्यावरचे केस गळतात, पांढरे होतात. चिडचिड, कंटाळा, नैराश्य वाढते.

संतुलित आहाराची कमतरता

हल्ली फास्टफूडचे सेवन अधिक प्रमाणामध्ये होत असल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते. त्यामुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन वाढू लागले आहे.

आरोग्य

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यात अनेक बदल घडून आले आहेत.

व्यायामाचा अभाव

आधुनिक जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल कमी किंवा व्यायाम न केल्यामुळे सुद्धा नकळत पीसीओडी या आजाराला आमंत्रण दिले जाते.

PCOD वरील उपाय

संतुलित आहार, नियमित व्यायाम - दररोज कमीत कमी बारा वेळा सूर्यनमस्कार घालावेत.

ताण घेणे टाळा

अति ताण घेणे टाळा. आयुर्वेदामध्ये PCOD बरा करण्यासाठी औषधी उपलब्ध आहे त्याचा वापर करा.

गर्भधारणेवर परिणाम

पीसीओडीचा आपल्या गर्भधारणेवर देखील परिणाम होऊ शकतो त्यामुळे वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन होणारा त्रास कमी करू शकता.

हिवाळ्यात जास्त गरम मसाला वापरणे फायदेशीर की हानिकारक?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा