Aishwarya Musale
जगासाठी भारत काय आहे? या देशात राहणाऱ्या अनेकांसाठी तो भारत किंवा हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे जपानी लोक त्यांच्या देशाला निप्पॉन म्हणतात. जगात असे काही देश आहेत ज्यांची एकापेक्षा जास्त नावे आहेत.
ज्याला आपण इंग्रजीत रशिया या नावाने ओळखतो आणि त्याला रशियन भाषेत रोसिया म्हणतात.
चीनचे दुसरे नाव चुंगकुओ आहे.
भूतान देशातील लोक त्यांच्या देशाला स्थानिक भाषेत ड्रुक यूल म्हणतात.
मालदीव हा दक्षिण आशियातील सर्वात लहान देश आहे, जो हिंद महासागरातील बेटांवर आहे. त्याला धिवेही राजे म्हणतात.
स्वित्झर्लंडचे नाव तिथल्या फ्रेंच, जर्मन, इटालियन आणि रोमॅश या चार भाषांमध्ये वेगळे आहे. त्याला सुईस, श्वात्स, स्वेजरा आणि स्वेज्रा म्हणतात.
जर्मनीला दुसरे नाव ड्यूशॅलँड असे आहे.
जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले ग्रीस आता निर्वासित आणि आर्थिक संकटामुळे चर्चेत आले आहे. ग्रीक भाषेत त्याचे नाव हेलास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.