सकाळ डिजिटल टीम
डायमंड पुश-अप
जर तुमच्याकडे ट्रायसेप्सचा व्यायाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधनं नसतील, तर तुम्ही ट्रायसेप्स वाढवण्यासाठी डायमंड पुश अप्स करु शकता. ३ सेट्स प्रत्येकी १० ते १५ रिपिटेशन
स्कल क्रशर
जिममध्ये ही एक्सरसाईज करताना EZ बार वापरवा, जर नसेल तर Straight Bar देखील वापरु शकता. ही एक्सरसाईज स्ट्रेट बेंच किंवा इनक्लाईन बेंचवर दोन्ही प्रकारात केल्या जाऊ शकतात.
रोप पुल डाऊन
ही एक्सरसाईज केबलवर केली पाहिजे. वजनाचा क्रम चढता किंवा उतरता ठेऊ शकता.
ओव्हरहेड EZ बार प्रेस
हा सेट तुम्ही उभे राहून किंवा बेंचवर बसून दोन्ही प्रकारात करु शकता. या एक्सरसाईजचे तीन सेट्स घ्यावेत.
जेएम प्रेस
हा सेट थोडासा चेस्टच्या बेंच प्रेससारखा वाटू शकतो,पण यामध्ये थोडा फरक आहे. ट्रायसेपसाठी तुम्हाला क्लोज ग्रीपने हा सेट मारायचा आहे.
ओव्हरहेड डंबल प्रेस
हा सेट देखील तुम्ही बसून किंवा उभं राहून मारु शकता. ३सेट्स १२-१५ रिपिटेशन
डबल बार
डबर बार हा व्यायाम ट्रायसोप बरोबर चेस्टसाठीही उपयुक्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.