पुजा बोनकिले
नियमितपणे सकाळी एक कप दूध प्यावे.
जेवणात रोज एक वाटी दही खावे.
पनीर खाल्ल्याने कॅल्शिअम वाढते.
कॅल्शिअम वाढवण्यासाठी नाचणीचा आहारात समावेश करावा.
तीळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
बदाममध्ये असलेले घचक कॅल्शिअम वाढवण्यास मदत करते.
राजगिरा शरीरातील कॅल्शिअम वाढवण्यास मदत करते.
शेवगाचे सेवन शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.