Anuradha Vipat
फ्रीजचे तापमान टोमॅटो मधील पोषक घटकांना बदलते
बटाट्यातील स्टार्च थंड तापमानामुळे साखरेमध्ये बदलतो, आणि साखर आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही
कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने तो आर्द्रता शोषून घेतो आणि ओला होतो. अशा कांद्याचा वापर आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो.
थंड तापमान लसणाची क्वालिटी खराब करतो. यामुळे लसूणाची चव आणि गुणवत्ता बदलते.
फ्रिजमध्ये केळे ठेवले तर त्याची चव आणि पोत कमी होते.
फ्रिजच्या थंड वातावरणामुळे मधातील पाण्याचे क्रिस्टल्स तयार होतात, ज्यामुळे मधाची गुणवत्ता कमी होते.
फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्याने त्याचा मऊपणा कमी होतो. त्यात मोल्ड किंवा फंगस तयार होण्याची शक्यता वाढते.