पुजा बोनकिले
मधुमेह आजाराला दूर ठेवायचे असेल तर पुढील पदार्थांचे अतिसेवन टाळावे.
बटाटा चिप्स खाल्ल्यास रक्तातील साखर वाढून मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.
अनेक लोक सोडा खुप पितात. त्यामुळे मधुमेह होऊ शकतो.
पांढरी ब्रेड आणि पेस्ट्री खुप गो असते. याचे सेवन केल्यास मधुमेहाचा आजार वाढू शकतो.
तेलकट पदार्थ अति खाल्ल्यास मधुमेह वाढू शकतो.
प्रक्रिया केलेले मांस खाल्यास मधुमेह वाढू शकतो.
अनेक लोकांना भात खायला खुप आवडते. पण अतिसेवन केल्यास मधुमेह होऊ शकतो.
कँडी आणि गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यास मधुमेह होऊ शकतो.
फळांच्या रसात नैसर्गिकरित्या साखर असते. यामुळे मधुमेह होऊ शकतो.