Monika Lonkar –Kumbhar
निरोगी आरोग्यासाठी अनेक जण रोज व्यायाम करतात.
परंतु, अनेकांना व्यायाम किंवा वर्कआऊट केल्यानंतर थकवा जाणवतो.
हा थकवा घालवण्यासाठी तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला जाणून घेऊयात.
व्यायाम केल्यानंतर २ केळी खाल्ल्यामुळे तुमचा थकवा दूर होण्यास मदत होईल.
बदाममध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण असते. बदामाचे सेवन केल्याने शरीराला ताकद मिळते.
लोहाने समृद्ध असलेल्या पालकचे सेवन केल्याने थकवा कमी होण्यास मदत होते.
संत्री खाल्ल्याने ऊर्जा पातळी सुधारते, ज्यामुळे थकवा कमी होतो.