Anger Diet : हे अन्न खाल्ल्यास येतो चिडचिडेपणा

नमिता धुरी

हे पदार्थ खाण्याची सवय तुम्हाला असेल तर तुमचा चिडचिडेपणा वाढत जाईल.

Anger Diet

फ्लॉवर खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त हवा भरली जाते. शरीरात सूज आणि गॅस होऊन चिडचिडेपणा वाढतो.

Anger Diet

टॉमेटोमुळे शरीरात तापमान वाढते.

Anger Diet

वांगे खाल्ल्याने शरीरात अॅसिड वाढते.

Anger Diet

कलिंगडासारखी थंड फळे खाणे टाळा.

Anger Diet

च्युइंग गम आणि कॅण्डीज टाळा.

Anger Diet

सुका मेवा खाल्ल्यानेही राग वाढतो.

Anger Diet

दुग्धजन्य पदार्थ टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anger Diet