Boost Metabolism : चयापचय प्रक्रिया सुधारतील हे पदार्थ

नमिता धुरी

सुदृढ राहण्यासाठी चयापचय क्रिया चांगली चालणे आवश्यक आहे.

Boost Metabolism

काही पदार्थ चयापचय क्रिया सुधारतात

Boost Metabolism

डार्क चॉकलेटमुळे शरीरात कार्ब्ज आणि फॅट्स शोषून घेण्यास मदत होते.

Boost Metabolism

दालचिनीमुळे कॅलरीज बर्न होतात.

Boost Metabolism

तूप खाल्ल्याने वाईट फॅट्स कमी होतात.

Boost Metabolism

अंड्यांमध्ये प्रथिने, ब जीवनसत्त्व आणि हेल्दी फॅट्स असतात.

Boost Metabolism

रोज किमान ८ ग्लास पाणी प्या.

Boost Metabolism

यामुळे शरीर सुदृढ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boost Metabolism