Anuradha Vipat
डोळ्यांच्या समस्या ही आजच्या जगात सर्वात मोठी समस्या आहे
डोळे निरोगी ठेवण्यासाठी खाली दिलेल्या फळांचा आहारात सामावेश करा
बदाम, जर्दाळू, काजू इत्यादी नटांवर स्नॅक करणे डोळ्यांसाठी चांगले असते.
किवीतील ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मानवी डोळ्यात आढळणारी नैसर्गिक रसायने आहेत.
ब्रोकोली हा व्हिटॅमिन A चा समृद्ध स्रोत आहे.
आवळा दृष्टी सुधारण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतो.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारख्या अँटिऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे तुमच्या डोळ्यांसाठी चांगले आहे