Anuradha Vipat
फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी पदार्थ खावेत
फळांमधील फायबरमुळे तुमचे आरोग्यासाठी चांगले राहण्यास मदत होते.
आहारात ब्रोकोलीचे समावेश केल्याने फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत होते. ब्रोकोलीमधील 'व्हिटॅमिन' घटक प्रभावी असतात
सफरचंदातील 'व्हिटॅमिन ए', 'व्हिटॅमीन सी' हे घटक फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
डाळिंबांचे नियमित सेवन केल्याने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
बेरीतील अॅन्टी ऑक्सिडंट गुणधर्म फुफ्फुसांमध्ये विषारी घटकांचा होणारा परिणाम आटोक्यात ठेवण्यास मदत करते.
अक्रोड हे सुकामेव्यातील अत्यंत आरोग्यदायी समजले जाते.