श्रीमंत लोक फॉलो करतात या सवयी

Anuradha Vipat

गुंतवणूक करण्याची सवय

श्रीमंत लोक इतर लोकांप्रमाणे बचत करण्याऐवजी पैसे गुंतवण्यात विश्वास ठेवतात.

habits of rich people

स्मार्ट काम

श्रीमंत लोक स्मार्ट काम करण्यावर भर देतात

habits of rich people

शिकत राहतात

श्रीमंत लोक नेहमीचं काहीना काही शिकत राहतात

habits of rich people

नाविन्यपूर्ण विचार

श्रीमंत लोक नेहमीचं नाविन्यपूर्ण विचार करतात

habits of rich people

दीर्घकालीन दृष्टी

श्रीमंत लोकांची दृष्टी ही दीर्घकालीन असते

habits of rich people

सकारात्मक

श्रीमंत लोक नेहमीचं सकारात्मक राहतात

habits of rich people

चांगली झोप

श्रीमंत लोक नेहमीचं चांगली झोप घेतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

habits of rich people