पुजा बोनकिले
पुदीना चहा प्यायल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते.
आल्याचा चहा पिणे फायदेशीर असते.
सर्दी-खोकला कमी करण्यासाठी लवंगचा चहा प्यावा
डोकेदुखी कमी करण्यासाठी हळदीचा हा प्यावा.
डोकेदुखी कमी करण्यासाठी लॅव्हेडर चहा प्यावा.
जास्वंदाचा चहा पिल्यास डोकेदुखी कमी होत.
अनेक लोकांना वारंवारं डोकेदुखीचा त्रास होतो.
डोकं दुखत असेल तर पहिले घरगुती उपाचार करून पाहावे.
जर डोकं जास्त दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.