'हे' होममेड नोजस्क्रब्स नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करायला करतील मदत

सकाळ डिजिटल टीम

कॉफी आणि खोबरेल तेल

२ चमचे कॉफी आणि तेल घेऊन त्याची पेस्ट नाकावर लावा. मसाज करून नंतर धुवून टाका.

home made nose scrubs

अंड्याचा पांढरा भाग

अंड्याच्या पांढऱ्या भागाचा एक लेअर नाकावर लावा आणि त्यावर एक टिश्यू लावा. ५-१० मिनिटांपर्यंत हे असेच ठेवा, नंतर धुवून टाका.

home made nose scrubs

मध आणि साखर

२ चमचे साखर, १ चमचा मध आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याची पेस्ट नाकावर लावा. नंतर काही मिनिटांनी धुवून टाका.

home made nose scrubs

टोमॅटो

टोमॅटोचा रस, १ चमचा साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून नाकावर काही मिनिटांसाठी ठेवा. नंतर नाक धुवा.

home made nose scrubs

मुलतानी माती

२ चमचे टी ट्री ऑईलमध्ये २ चमचे मुलतानी माती मिक्स करा. ही पेस्ट नाकावर लावा. काही मिनिटांनी धुवून टाका.

home made nose scrubs

लिंबू

१ चमचा लिंबाच्या रसामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. ही पेस्ट नाकावर १०-१५ मिनिटांसाठी ठेवा नंतर नाक धुवा.

home made nose scrubs

हळद

२ चमचे हळदीमध्ये १ चमचा मध मिक्स करून ही पेस्ट नाकावर लावा. काही मिनिटांनी नाक धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

home made nose scrubs